व्यायाम, योगासन ही शरीर रुपी परमेश्वराची पूजा | Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

2021-08-24 2

आपण आयुष्यामध्ये व्यायामाला अधिक महत्व दिले पाहिजे. व्यायामाने आपले शरीराला एकप्रकारे लवचिकता व अधिक बळकटी प्राप्त होते. आपण नेहमी आपल्या शरीराची योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. शरीर हे परमेश्वराचे दुसरे रूपच आहे. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी व्यायाम व योगासन ही शरीर रुपी परमेश्वराची पूजा याविषयावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #Yoga #Fitness #Workout #Jeevanvidya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा